भव्य डाळिंब मार्गदर्शन मेळावा व कृषी प्रदर्शन | पैठण | ८ सप्टेंबर २०२६
मेसेज करा
+919767633777
👋 भव्य डाळिंब मार्गदर्शन मेळावा व कृषी प्रदर्शन
शेतकरी बांधवांसाठी डाळिंब लागवड, बहार, रोग-कीड, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी विशेष एक दिवसीय कार्यशाळा!
🎤 प्रमुख मार्गदर्शक:
डाळिंबरत्न श्री. बी. टी. गोरे सर
(लेखक, प्रशिक्षक व कृषीतज्ञ)
📅 दिनांक: मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६
🕙 वेळ: सकाळी ठीक १०.०० वा.
📍 स्थळ: श्री गुरुदत्त लॉन्स, पोरगाव फाटा,
ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर
🤝 आयोजक:
श्री. राजू काळे व श्री. सोमीनाथ काळे
(पंचावतार कृषी सेवा केंद्र, पोरगाव/गेवराई बाशी)
📞 संपर्क: 8605728239 | 9112865514
🍽️ विशेष नोंद: चर्चासत्रानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था आहे.
🌿 सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.
📲 हा संदेश इतर शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा!
राहता
पहिला रिव्ह्यू द्या!
