आमच्याकडे सर्व प्रकारच्या फळबागांची छाटणी करून मिळेल
आम्ही आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, अंजीर, आवळा, गुलाब व लिंबू इत्यादी फळ झाडांची छाटणी करतो.
संपूर्ण महाराष्ट्रभरात सर्विस दिली जाईल.