हरित क्रांती अग्रो कन्सल्टन्सी
मी डाळिंब तसेच इतर सर्व प्रमुख पिकांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व कृषितांत्रिक सल्ला देतो.
कृषी क्षेत्रातील १८ वर्षांचा समृद्ध अनुभव असल्याने पिकांचे नियोजन, रोग-कीड व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन, उत्पादनवाढ, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान यावर अचूक आणि परिणामकारक मार्गदर्शन करतो.