डागर विक्री आहे
किंमत: ₹10.15
मेसेज करा
+919579402971
🎃 काशिफळ (डागर) विक्रीसाठी उपलब्ध! 🎃
आमच्या शेतातील उत्तम दर्जाचे काशिफळ (डागर) मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
🌾 क्षेत्र: अंदाजे 4 ते 5 एकर
📦 विक्री पद्धत: संपूर्ण माल एकाच ठिकाणी (होलसेल / व्यापाऱ्यांसाठी)
👨🌾 खरेदीदार: व्यापारी, बागवान व होलसेल खरेदीदारांसाठी उत्तम संधी
✅ वैशिष्ट्ये:
✔ भरगच्च व दर्जेदार माल
✔ मार्केटसाठी योग्य साईज व क्वालिटी
✔ थेट शेतातून – कोणताही दलाल नाही
✔ मोठ्या प्रमाणात उपलब्ध
पहिला रिव्ह्यू द्या!
