देवगड हापूस विकने आहे.
नैसर्गिकरीत्या गवतात घालून पिकवलेला देवगड हापूस विकने आहे.
एका आंब्याचे वजन १८० ग्रॅम ते २७० ग्रॅम आहे. एका पेटीत ४ ते ५ डझन आंबे बसतात.