आमच्याकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागातील गोड केशर आंब्याचे उत्पादन आहे.
हव्या तितक्या प्रमाणात शुद्ध केशर जातीचा कच्चा व पिकलेला आंबा मिळेल.
२० ते २५ टन माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.