आमच्याकडे अतिशय उत्तम प्रतीची मोसंबी विकण्यासाठी उपलब्ध आहे.
३ एकर माल विकण्यासाठी आहे.
न्यू शेलार वाणाची मोसंबी विकण्यासाठी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभरात माल दिला जाईल.