आमच्याकडे अतिशय उत्तम प्रतीचा ओला काजूगर विकण्यासाठी उपलब्ध आहे.
एका किलो मध्ये ३०० - ३५० - ४०० ओले काजू बसतात.
किमान १ किलो ऑर्डर असल्यास कुरिअर सेवा मोफत.