उत्तम प्रतीचा खपली गहू विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ही जात डायबिटीस, हार्ट अटॅक, हाडांचा कमकुवतपणा, दातांचा कमकुवतपणा यांची झीज भरून काढण्यास अत्यंत उपयोगी आहे.
यात ग्लूटेनची मात्रा कमी असल्यामुळे मधुमेही पेशंटला खाण्यास अत्यंत योग्य असा गहू आहे.
याच्या रोज सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
खपली गहू खाण्यामुळे स्वादुपिंड वर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो व मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. व हा वात पित्तशामक आहे.
हा गहू खाण्यामुळे बरेच आजार दुरुस्त होतात.