आमच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जमीन मोजली जाईल.
बिल्डिंग लाईन आऊट, अचूक व अत्याधुनिक टोटल स्टेशन अथवा DGPS द्वारे खासगी जमीन, पोटहिस्से करून मिळतील.
आता मोजणीसाठी लागणारे मजुरांची, तसेच आंबा काजू व इतर झाडांची जलद व अचूक सरळ एकसारखी रेषेत आखणी करण्यासाठी उपयुक्त
दिवसाला 100 हेक्टर contour आणि मोजणी क्षमता.
रेलवे, विमानतळ, बंदरे आणि जेट्टी, रोड, इंडस्ट्रियल सर्वे, पाईपलाइन सर्वे, ड्रोन द्वारे औषध फवारणी इ.
महाराष्ट्रात, गोवा, कर्नाटक येथे कोठेही आणि जलद सेवा देण्यात येईल.
The land will be surveyed, The land will be surveyed near me