4 एकर जमीन विक्रीसाठी आहे.
पाण्यासाठी जमिनीमध्ये 1 विहीर व 1 बोरवेल आहे.
जमिनीपासून 500 मीटरच्या अंतरावर उजनी कॅनॉल गेलेला आहे.
जमिनीमध्ये सध्या दोन एकर केळी व दोन एकर ऊस आहे.