20 एकर क्षेत्र आहे.
शेतीकडे जाण्यास डांबरी रस्ता आहे.
नागपूर - तुळजापूर हायवे वरून 2 km अंतरावर आहे.
१ विहीर आहे व विहिरीमधून पाईपलाईन आहे
फर्ट्टीलायझरसाठी ५० लिटरची टाकी आहे
12 एकर मोसंबीची झाडी आहे