13 एकर शेतजमीन विकण्यासाठी आहे.
पहिले जमीन करून खायचो आता सध्या पडीक आहे.
शेतात जाण्यासाठी पांदीचा रस्ता आहे.
शेताजवळ तलाव आहे, पण पाणी फक्त पावसाळ्यात असते.
महाराष्ट्र राहणार.गोळेगाव तालुक.लोहा जिल्हा.नांदेड येथे जमीन विकण्यासाठी आहे