2 एकर शेतजमीन पाहिजे.
जमिनीमध्ये पाण्याची व लाइटची सुविधा असावी.
जमिनीकडे जाण्यास रोड असावा.
आमची अपेक्षित किमत 25 लाख आहे
पत्ता: त्रिंबकेश्वर तालुक्यात नाशिक शेत जमीन पाहिजे.