आमच्याकडे उत्तम प्रतीची नेवासा-शेवगाव हायवे (SH44) मैजे चिलेखनवाडी येथे.
रोडटच १५ एकर बारामही बागायती शेत जमीन विकणे आहे.
जमीन मुळा कॅनल लगत आहे.
सध्या शेतामध्ये ८ एकर ऊस आणि ३ एकर संत्रा आहे.