शेत जमीन विकणे आहे
उत्तम प्रतीची साडेचार एकर शेतजमीन विकणे आहे.
जागेतील सुविधा :
- शेळीपालन शेड,
- चारा साठवणुकीसाठी गोडाऊन,
- ऑफिस,
- राहते घर,
- तीन बोअर,
- तीन कामगारांच्या खोल्या,
- शेततळे,
- पाण्याची टाकी,
- संपूर्ण प्रोजेक्ट साठी फेंसिंग व भिंत,
- साईट पासून अडीच किलोमीटरवर नदी,
- लेवल केलेली शेतजमीन,
- थ्री फेज कनेक्शन,
- घरगुती सिंगल फेज कनेक्शन.
- अद्ययावत सुविधा,
- रोड टच साडेचार एकर क्षेत्र.
- गोपालन तसेच शेळीपालनासाठी आदर्श आदर्श स्पॉट.
Agricultural land for sell in ahemdnagar, land for sell near me