2.5 एकर शेतीजमीन विकणे आहे.
जवळच एमआयडीसी 2 कीलो मीटर आहे.
२४ तास पाणी व लाईट उपलब्ध आहे.
रोड टच जमीन आहे.
काळी व सुपीक बागायती शेतीजमीन विकणे आहे.
चांगला भाव मिळाल्यास लगेच जमीन दिल्या जाईल.
पत्ता :-धाटाव, ता.रोहा जि.रायगड