आमच्याकडे 35 एकर बागायती शेतजमीन विकण्यासाठी उपलब्ध आहे.
कॅनल वरून 4 इंची पाईपलाईन आहे.
जमिनीमध्ये 3 विहीरी आहेत.
पत्ता - गाव - नागोर्ली (टेंभुर्णी) तालुका - माढा जिल्हा - सोलापुर