शेतजमीन विकणे आहे
शेतजमीन विकणे आहे
- एकूण क्षेत्र : 7.5 एकर
- जमिनीचा प्रकार: बागायती
- स्थळ: बोढरे तालुका- चाळीसगाव, जिल्हा- जळगाव
- विशेष: विहीर, अंडरग्राउंड पाईपलाईन, शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता.
- किंमत :₹21लाख प्रति एकर. ( इच्छुक असल्यास बैठकीत थोडे कमी होतील.)
- चाळीसगाव तालुक्यावरून फक्त 12 किलोमीटर अंतर, धुळे सोलापूर नॅशनल हायवे पासून फक्त 1.5 किलोमीटर.
जमीन विकत पाहिजे आहे, land, jamin