जमीन विकणे आहे (नाशिक)
आमच्याकडे उत्तम प्रतीची 5 एकर बागायती जमीन विकणे आहे.
- विहीर 7.5 परस
- बोर 300 फूट 12 ही महिने पाणी आहे
- संपूर्ण जमिनीत पाण्याचे सायपंन केलेला आहे
- MSEB लाइट मीटर आहे
- गाव नकाशा मध्ये 531 गट नंबर आहे त्याच्या समोर सरकारी रस्ता आहे
- पुणेगाव धारण योजना चे पाट/ चारी जमिनी मधून आहे
- 2 डांबरी सरकारी रस्ते आहे