शेती उपयोगासाठी जमीन भाडेतत्त्वावर देणे आहे.
- चांगल्या प्रतीची असलेली दहा एकर पेक्षा जास्त जमीन शेती उपयोगासाठी भाडेतत्त्वावर देणे आहे.
- शेतीमध्ये जागच्या जागी पाण्याची व्यवस्था आहे.
- पाण्यासाठी बोर आहे.
- लाईटची व्यवस्था आहे.
पत्ता : पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवाराजवळ