22 एकर शेतजमीन विकणे आहे
शेत नांगरलेले आहे
भीमानदी वरून एक किलोमीटर पाईपलाईन केलेली आहे
जमिनीमध्ये ऊसाचे पीक घेतले होते
रोड टच जमीन आहे
पत्ता - भंडार कवठे ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर