55 गुंठे शेतजमीन भाड्याने देणे आहे
24 तास पाणी आहे व 3 फेज लाईट कनेक्शन आहे
जमीनिच्या बाजूने कंपाउंड केलेले आहे
जमीन रोडटच आहे
अधिक माहितीसाठी संपर्क : 9822529561