आमच्याकडे 5 एकर जमीन विकणे आहे
वैतरणा धरणाला लागून असलेली उत्तम अशी जमीन विकणे आहे.
कोणाला फार्म हाऊस साठी पाहिजे असेल तरी ही जागा अतिशय उत्तम अशी आहे.
वैतरणा धरणाच्या पाण्याला लागून आहे व संपुर्ण धरण जागेवरून दिसते