मी गणपत काकड – सेवानिवृत्त पोलीस फौजदार व जमिनीतील पाणी शोध तज्ञ.
गेल्या ७ वर्षांपासून पाणी शोध क्षेत्रात अभ्यास आणि प्रत्यक्ष काम करत आहे.
📍 माझा अनुभव:
माझ्या गावातून सुरुवात – आतापर्यंत १८ बोरवेल पॉईंट व ३ विहीरींचे पॉईंट गावात दिले.
तालुका व तालुक्याबाहेर शेकडो बोरवेल पॉईंट व ३० विहीरींचे पॉईंट यशस्वीपणे दिले.
विहीर पॉईंट यश: 100%
बोरवेल पॉईंट यश: 99% (काही तांत्रिक कारणाने 100 पैकी 1-2 बोरवेलला अडचण येऊ शकते)
⚡ महत्त्वाचे:
हा व्यवसाय नाही – शेतकरी आनंदी व्हावा हाच उद्देश!
अनुभव, अभ्यास आणि आधुनिक पद्धतींचा वापर.