साडे दहा एकर जमीन विकणे आहे(बीड)
माझ्या मालकीची साडेदहा एकर जमीन विकायची आहे.
- पश्चीमेकडे पाझर तलाव आहे.
- पुर्वेला गायरान व दोनसे मिटरवर रोड आहे.
- दक्षीनेकडे माझ्याच मालकीची (गट क्र. 222) जमीन आहे व ऊत्तरेकडे पण गायरान आहे.
- एकदम picnic spot सारखी जमीन आहे.
- सात मोठे आंब्याचे झाड, सहा मोठे चिंचाचे झाड, दोन विहीर.
- एकंदरीत निसर्गरम्य वातावरण आहे.
- जमीनीवर कोणतेही कर्ज नाही.
- सर्व कागदपत्र पाहुनख व्यवहार करावे.
गाव:- निपाणीजवळका
ता. गेवराई
जी. बीड
डाॅ विजय राठोड, राजीव गांधी चौक, बीड.
ह. मु. वणी जी. यवतमाळ.