4 एकर बागायत शेतजमीन विकणे आहे.
शेतामध्ये सध्या ऊसाचे पीक आहे.
एक बोअर आणि शेतात तळे आहे.
2 कि.मी. अंतरावरून उजनी काॅनॉल गेलेला आहे.