शेतजमीन विकणे आहे
जिल्हा- चंद्रपूर तालुका - चिमूर नेरी ते सिंदेवांही रोड्ड वरून खांबाडा ते हरणी रोड्ड डांबर रोडला लागून ५.५० एकर शेती आहे.
सदर शेतात शेततळे असून ओलित आहे.
शेतीला मोठा फ्रंट आहे, इथून जंगल सफारी गेट १२ km अंतरावर असून रिसोर्ट करिता उत्तम आहे.
गुंतवणूक करण्यास योग्य अशी ही शेती आहे.