शेतजमीन विकणे आहे
तहशील, चिमूर, जि-चंद्रपूर, अंतर्गत येत असलेला चिमूर तालुक्यातील ' नेरी ते सिंदेवाहि मुख्य रोडला लागून एकसलग किमान १४ एकर शेती आहे,
या शेतीला फ्रंट मोठा असून हा रोड आता ४ पदरी हायवे होणार आहे
तसेच चिमूर ला रेल्वे मंजूर करण्यात आली आहे,
या दृष्टीने भविष्यात ही शेती ऊपयुक्त व महत्त्वाची आहे,
त्याचप्रकारे या शेतीपासून ताडोबा जंगल सफारी गेट अवघ्या १० km अंतरावर आहे.
इथे रिसॉर्ट,फार्म हाऊस, ऊत्तम होईल, शेती कोरडवाहू आहे,
या परिसरात गाई, शेळी व इतर जनावरे कुरंनासाठी येत असतात.
गौशाळा साठी योग्य.जमीन डांबर रोड ला लागून आहे.
पत्ता:- तह.चिमूर, जि.चंद्रपूर, मौजा.नेरी