शेती जमीन विकणे आहे

शेती जमीन विकणे आहे
Lalit ghadage 
NaN
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

शेती जमीन विकणे आहे 

जमिनीसाठी प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. एकूण क्षेत्रफळ: 2 एकर आहे.
  2. 50 गुंठे कांदा लागवड केलेली आहे.
  3. 1 एकर विहीर (50 फुट खोल)
  4. 10 गुंठे शेततलाव आहे.
  5. 3 खोल्यांचं घर आहे.
  6. बाहेर गोठ आहे.

स्थान:

  • श्रीरामपुर कोपरगाव हायवेपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर

अतिरिक्त फायदे:

  • पाणी व विजेची उत्तम सोय आहे
  • शेतकामासाठी उपयुक्त आहे
  • घर व गोठा आणि शेतातील इतर सोयी आहे

अधिक माहिती आणि किंमत जाणून घेण्यासाठी कृपया संपर्क करा.

जमीन विक्री बागायती शेतजमीन, शेतजमीन विकणे, land for sell, शेतजमीन विकत पाहिजे आहे

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading