शेतीसाठी जमीन पाहिजे आहे.सोलापूरपासून १३-१५ किलोमीटरच्या परिसरात, रस्त्यालगत असलेली जमीनतसेच पाण्याची सोय असलेली ४-५ एकर जमीन उपलब्ध असल्यास, कृपया संपर्क साधा.