देवांशी हायटेक नर्सरी च्या माध्यमातून आम्ही रोपाची निर्मिती करतो.
उसाची को-86032,फुले-265, MS-10001 व VSI -8005 व इतर सुधारित जातींच्या रोपाची निर्मिती करतो.
निरोगी बेणे ,उत्तम गुणवत्ता व घरपोच सेवा ही आमची वैशिष्ट्य आहेत.
आपणास किंवा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाची रोपे हवी असतील तर आम्हाला संपर्क करा