श्री समर्थ नर्सरी ग्रुप बारामती संचालित
आमच्याकडे आंबा, चिक्कू, लिंबोनी, सिताफळ, ऑपल, बोर पेरू तसेच सर्व प्रकारची
फळ झाडे व फुल झाडाची रोपे मिळतील. त्याचप्रमाणे सर्व नामांकित कंपन्याचे मिरची, वांगी, कोबी ,कलिंगड ,
खरबूज, झेंडू,पपई, शेवगा, तसेच उसाच्या सर्व जातीची ट्रे मधील तयार रोपे खात्रीपूर्वक मिळतील.
सपूर्ण मार्गदर्शन व उत्तम क्वालिटी