सर्व प्रकारचे पेरू व फळझाडे मिळतील
शेतकरी हेच आमचे खरे दैवत
संपूर्ण महाराष्ट्रात व अन्य कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पेरुच्या रोपांची डिलेव्हरी पोहच मिळेल.
आमच्या कडे पेरूच्या जी विलास VNR , सरदार , थाई 7, बर्फखान ,थाई पेरु या सर्व प्रकारच्या जातीची रोपे खात्रीशीर मिळतील
पेरूच्या रोपांतील खास वैशिष्ट्ये
तैवान पिंक पेरूची वैशिष्ट्ये
गुलाब,मोगरा,जाई,जुई,सोनचाफा,अशोका,जास्वंद याप्रकारचे अनेक फुलाचे व शोचे झाडे योग्य दरात मिळतील.
तसेच आमच्याकडे निरोगी भाजी-पाल्याची रोपे मिळतील व योग्य दरात गार्डनची कामे करुन दिली जातील.