अश्विनी नर्सरी
आमच्या कडे सर्व प्रकारची फुलझाडे फळझाडे तसेच शोभिवंत रोपे मिळतील.
- आंबा(केशर , हापूस, दशहरी,बारामसी)
- पेरू (VNR, तैवान पिंक, लखनऊ49, जि- विलास)
- चिक्कू (कालिपती, क्रिकेटबॉल)
- नारळ (ग्रीन डार्फ, ऑरेंज डार्फ, बाणावली, लोटन)
- जांभूळ (कोकण भाडोली, थाई)
- संत्रा (नागपुरी), मोसंबी (न्यूसेलर, मालठा)
- डाळिंब ( भगवा , सोलापुर लाल)
- अंजीर ( पुना रेड , तुर्की, डायना, दिनकर)
- गुलाब ( डिवाइन, सोफ्या, डच, ग्लाडीएटर)
- सफरचंद ( HRMN99 ), काजू
- लिंबू ( साई सरबती, थाई, बालाजी, सीडलेस, कागदी )
- सिताफळ (गोल्डन, बाळानगर), रामफळ