आमच्याकडे आबा, चिकू, पेरु, सिताफळ, अॅपलबोर, डाळिंब, द्राक्ष, नारळ, केळी, अंजीर सर्व प्रकारची दर्जेदार रोपे मिळतील.
आमच्या येथे रोपे खात्रीशीर मिळतील :-
मिरची, वांगे, टमाटे, डाळींब, पपई, आंबा, चिकु, नारळ, जांब, आवळा, लिंबु, मोसंबी, संत्री, शेवगा, कडीपत्ता, मोगरा, गुलाब, गलांडा, झेंडु ई. रोपे योग्य दरात मिळतील.
पत्ता - हॉटेल अजिंक्यतारा च्या बाजुस, कलंबर रोड, सोनखेड.