15 नंबर पपई चे रोपे व बियाणे खात्रीशीर मिळतील

बारसकर रोपवाटिका

आमच्याकडे 15 नंबर पपई चे रोपे व बियाणे खात्रीशीर मिळतील. 

2015 साली ही व्हरायटी आम्ही स्वतः तयार केली आहे. 

म्हणून तिला 15 नंबर हे नाव दिले आहे. 

इतर व्हरायटी पेक्षा 15 नंबर ला व्यापाऱ्यांची मागणी जास्त आहे. 

तुम्ही, आम्ही रोप दिलेल्या शेतकऱ्याचे प्लॉट पाहू शकता.

पाचपिंपळा, ता.परांडा, जि.धाराशिव

पपई रोपे, Papaya plant

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading