बिजासनी हायटेक नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे खात्रीशीर मिळतील
आमचे खास वैशिष्ट्ये:-
- 3 वर्षा पासुन आमच्या नर्सरी तून रोप लागवड होत आहे, राज्यात व बाहेरील राज्यात लागवड होत आहे.
- आमच्या कडे विक्रमी उत्पादन देणारी 15 नं. पपई ची रोप मिळतील.
- व्हायरस फ्री रोप एक समान रोप मिळतील.
- 2 ते 5 टक्के नर असतात 15 नं मध्ये नर लागतात
- परागीभवन. फुल गळ होत नाही.
- उत्पादन मध्ये 10/25 टक्के वाढ होते
- रोप योग्य दरात पोहचं केली जातील
- इतर जाती पेक्षा उत्पादन एकरी 50/150 टन मिळते.
- बाजार भाव 5ते 10 रूपये इतर जाती पेक्षा अधिक असल्याने मार्केट मध्ये उठाव जास्त मिळतो.
- संपूर्ण मार्गदर्शन. रोप लागवड. उत्पादन.विक्री.मार्केट.जागेवर खरेदी केली जाइल.
- रोपा बरोबर मार्गदर्शन तक्ता दिला जाईल प्लॉट व्हीजीट केली जाईल
- बाजारभाव विक्री साठी मार्गदर्शन केले
भाजीपाला रोपे : - टोमॅटो, ढोबळी मिर्ची, कारली, भोपळा, वांगी, झेंडू, फ्लॉवर, कोबी, पपई, ऊस, शेवगा रोप व बियाणे तसेच सर्व प्रकारची भाजीपाला रोपे मिळतील.