श्रीलंकन जातीचे 3 ते 5 वर्षात फळ देणारे व कमी उंची वाढणारे नारळ रोपे मिळतील
श्री विठ्ठलकृपा इंटरनॅशनल द्वारा संचालित "श्री विठ्ठलकृपा रोप वाटीका"रिसोड जिल्हा वाशिम
- हायब्रीड नारळ एक एकर मध्ये 10 बाय 15 वर 300 झाडे बसतात.
- एका झाडास एका वर्षात तीन वेळा बहार येतो.
- एका बहार मध्ये 400 ते 500 पर्यंत नारळ लागते.
- आपण एका बहार मध्ये 70 नारळ पकडू म्हणजेच एका वर्षात 210 नारळ लागतील.
- सरासरी एका झाडास 200 नारळ म्हणजेच एका एकर मध्ये 300 झाडाचे 60000 नारळ.
- एका नारळास 10 रुपये होलसेल भाव समजू.
- म्हणजेच एका एकर मध्ये पाचव्या वर्षी 60000×10=600000 (अक्षरी रुपये सहा लाख)इतके उत्पन्न एक एकर क्षेत्रावर मिळते.