वेलवर्गीय पिकांवरील रोगनियंत्रण

वेलवर्गीय पिकांवरील रोगनियंत्रण
मनोज नहर  
NaN
 ता. पुणे, जि. पुणे
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

वेलवर्गीय  पिकांवरील रोगनियंत्रण

वेलवर्गीय पिकांमध्ये येणाऱ्या विविध रोगांचे प्रमाण वातावरण बदल मुळे अधिक असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी योग्य वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.

केवडा- ह्या रोगांमुळे पानाचा खालच्या बाजूस पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात व नंतर पानाचे देठ व फांद्यांवर याचा प्रसार होताना दिसतो.

भुरी- ह्या रोगाची सुरवात आधी पाना पासून होते व पानाचा खालील बाजूला पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पानाचा पृष्ठ भागावर वाढून त्यामुळे पाने पांढरी होतात व ह्याचे प्रमाण वाढले तर पाने पिवळी होऊन गळतात.

करपा - वेलवर्गीय भाज्यांमध्ये पानावर  लहान, पिवळसर व तपकिरी ठिपके पडतात. रोगग्रस्त पाने करपतात. पानांचे देठ आणि वेलीवर रोगाचे ठिपके पडून पाने व वेली सुकून वाळतात. पानावर ओलसर तपकिरी - काळ्या रंगाचे ठिपके पडतात. काळ्या कडा असलेले ठिपके पडतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांवर गुलाबी बुरशीची वाढ होते.

उपाय - प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर 2-3 ग्राम /लिटर साठी 2 वेळा फवारणी करणे सोबत कोणतेही किटकनाशक  घेणे.

वेलवर्गीय पिकांवरील रोगांचा प्रतिबंधक व नियंत्रणसाठी प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर फवारा.

फायदा -

  1. नवीन निरोगी फुटी व वेल वाढीसाठी
  2. पिवळेपणा, करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डावणीचा प्रतिबंध करून  उत्पन्न वाढवा…

वेलवर्गीय पिकांवरील रोगनियंत्रण, Disease control in vining crops

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading