आमच्याकडे सर्व प्रकारचे फळ झाडे, फुले, शोभेची, वेली, जंगली, आयुर्वेदिक आणि भाजीपाल्याची रोपे योग्य दरात मिळतील.
- आंबा,पेरु,चिकू,फणस,नारळ,लिंबू
- सिताफळ,रामफळ,चेरी,मोसंबी
- केळी,अननस,सफरचंद,ग्रीन ऍपल बोर
- वाटर ऍपल,शेवगा,पपई,जांभूळ
- अंजीर,काजू,ड्रगन फ्रुट,,बेरिज़
- आवळा,राय आवळा,जायफळ
- ओलिव्ह,सुपारी,अवाकॅडो,चिंच
- लवंग,दालचिनी,तेजपान
- ऑलस्पाइस,रामबुटान,कॉफी
- स्टारफ्रुट,पॅशनफ्रुट,मँगोस्टीन,पपनस,लिची
तसेच सोनचाफा, रातराणी, गुलाब, मोगरा, जाई, जुई, वेली व इतर सर्व रोपे मिळतील
गार्डन तयार करून मिळेल व फळबाग लागवड करून मिळेल.
उंबरकोन फाटा, एच पी Petrol पंप शेजारी, घोटी-शिर्डी हायवे, Ghoti-Bhandardara-Shirdi Highway