वसंत ऍग्रो
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
शेतकऱ्याच्या सेवेत यशस्वी 10 वर्षांची वाटचाल पूर्ण.
घरपोच सेवा उपलब्ध.
- केशर आंबा तसेच (आंब्याच्या सर्व व्हरायटी )
- पेरू ( सर्व व्हरियटी उपलब्ध )
- नारळ ( ग्रीन द्वार्फ, बुटकी लोटन, ऑरेंज द्वार्फ
- अंजीर (पूना फिग, डायना )
- लिंबू ( साई शरबती, कागदी लिंबू, कोलकाता पाती लेमन )
- जांभूळ ( बहाडोली, रायजांभूळ, थाई जांभूळ, व्हाईट जांभूळ )
- सीताफळ (सुपर गोल्डन, बाळानगर, सरस्वती )
- चिकू ( काली पत्ती, क्रिकेट बॉल )
- बोर ( काश्मिरी बोर, ग्रीन नारळी अँपल बोर )
- ड्रॅगन फ्रुट ( रेड जंबो, व्हाईट जंबो, येल्लो ड्रॅगन )
- सफरचंद (हरमन 99, दोरसेट )
- फणस ( काफा फणस, वहीयेतनाम अर्ली, व्हिएतणाम पिंक )
- मोसंबी ( न्यू शेलार, बारी मालट्टा )
- नागपुरी संत्रा.
- मोहगणी, साग, वड, पिंपळ, कडू लिंब, बेल, चंदन(व्हाईट चंदन, रेड चंदन ), पाम ट्री(सर्व व्हरियटी ). मिलिया डुबीया.
वरील सर्व रोपे खात्रीशीर आणि योग्य किमतीमध्ये घरपोच रोपे मिळेल..
ज्यांना थोडीफार रोपे पाहिजे त्यांना बस पार्सल सेवा,ट्रॅव्हल्स सेवा, रेल्वे सेवा, कुरिअर सेवेद्वारे पोहोच करण्यात येईल.