हापूस आणि केशर आंब्याची रोपे विकणे आहे
!!झाड़े लावा झाड़े जगवा आणि सृष्टि वाचवा!!
आमच्याकडे
मातृ वृक्षाची कलम काडी (Grafting stick) वापरून कलम भरले आहेत.
खात्रीशीर जातीवंत रोपे मिळतील.
तसेच इतर फळ झाडांची रोपे मिळतील
आंब्याच्या जाती:-
- हापुस (२ वर्षाची रोपे)
- केशर (२वर्षाची रोपे)
- पायरी (२वर्षाची रोपे)
- राजापुरी (२वर्षाची रोपे)
- लंगरा (लंगड़ा) (२वर्षाची रोपे)
फळ झाडांची रोपे मिळतील
- चिकू
- कडीपता
- पेरू ( गुलाब पेरु )
- जांभूळ
- कोंकण बहाडोली
- लिंबू
- फणस
- लेंमन
- नारळ
टीप:- ऍडव्हान्स बुकिंग आवश्यक आहे
अधिक माहितीसाठी संपर्क : 7798257748