आमच्याकडे सर्व प्रकारचे खालील रोपे खात्रीशीर मिळतील
सर्व कृषी विभागाच्या शासकीय योजनांसाठी फुंडकर योजना व पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी शासन पावती /बीलासहीत रोपे योग्य दरात मिळतील.
१) महोगनी रोपे उपलब्ध
आमच्या कडे दर्जेदार 1 वर्ष पूर्ण झालेली महोगनी रोपे विक्री साठी उपलब्ध आहेत.
तसेच शेतकरी बांधव शेताच्या बांधावर 10 फुटाच्या अंतरावर लागवड करु शकतात.
२) मालाबार निम (मिलिया डुबिया) ची रोपे
३) कश्मिरी अँपल बोराची रोपे मिळतील
कश्मिरी बोर हे फक्त ६ महिन्यात फळधारणा चालू होते.
अत्यंत कमी पाण्यात येणारी तसेच दुष्काळी पट्ट्यात वरदान ठरणारी काश्मिरी अँपल बोर रोपे होलसेल दरात मिळतील.
आमच्याकडे पोखरा योजनेसाठी लागणारे तैवान पिंक पेरू, आबां, सिताफळ ची रोपे होलसेल रेट मध्ये मिळेल