जिरेनियमची रोपे मिळतील
- ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे .
- जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते
- लागवड साधारणतः बारमाही केली जाते.
- सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
- एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते
- एका वर्षामध्ये सरासरी तीन ते चार वेळा या पिकाचे उत्पादन मिळते
रोपाची बुकिंग चालू आहे
वडाळा बहीरोबा
जिरेनियमची रोपे मिळतील