जिरेनियमची रोपे मिळतील
- ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते.
- या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.
- एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते.
- एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये खर्च कमी आहे.
- या पिकामध्ये आंतरपिक म्हणुन शेवगा हे पिक उत्तम असते.या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो.
- या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.
- एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते.
- एक लिटर ऑईलची किंमत जाग्यावर 12500 रु मिळते.
- एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळत.
- या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.हायडेनसिपर फ्यूम व याचा वापर केला जातो.
- फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.
- या वनस्पतीची भारताची मागणी दर वर्षाला 200 ते 300 टनाची आहे.
- पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला दहा टन पण ऑईल निर्मिती होत नाही.
- त्यामुळे या आणि अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करने अधिक फायदेशीर ठरेल.
- अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे.
- हे पिक फायदयाचे आहे,यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही,असे खुद शेतक-यांचे म्हणने आहे.
अधिक माहिती साठी किंवा प्रत्यक्ष प्लॉट भेटीसाठी संपर्क करु शकता.