संपूर्ण देशात गाजत असलेली ‘अर्का भारत’ जातीची करटोली रान भाजीची कंदांपासून निर्मित रोपांची लागवड करण्यास उत्सुक शेतकरी बांधवांनी संपर्क करा.
कोणत्याही परिस्थितीत हमखास उत्पन्न देणारे पीक !
लागवड मार्च - एप्रिल महिन्यात केली जाते.
मे ते ऑक्टोबर सतत 6 महिने विक्रमी उत्पन्न देणारे एकमेव वाण.
सरासरी 100 ग्राम चे फळ. एका वेलापासून 8 - 12 किलो उत्पादन क्षमता.
जाड कातडीमुळे लांबच्या बाजारात पाठवण्यास उत्तम.
कर्टुले, करटोली, SpinyGourd, TeaselGourd