६ महिन्यात येणारे कश्मिरी अँपल बोर रोपे उपलब्ध

कश्मिरी अँपल बोर रोपे विक्रीसाठी उपलब्ध

पाटील ॲग्रो फार्म अँड नर्सरी

अत्यंत कमी पाण्यात येणारी तसेच दुष्काळी पट्ट्यात वरदान ठरणारी काश्मिरी अँपल बोर रोपे होलसेल दरात मिळतील.

कश्मिरी अँपल बोराचे झाड काटक असून ते सर्व प्रकारच्या हवामानात वाढते. 

रोपांचे वैशिष्ट्ये :-

  • आपल्या महाराष्ट्रीयन वातावरणात व तापमानात फळे लागणारी रेड कश्मिरीअँपल बोराची रोपे
  • नवीन व्हरायटी असल्यामुळे मार्केट ला रेट देखील चांगला आहे
  • खायला अतिशय चविष्ट आणि फारच गोड
  • कश्मिरी बोर हे फक्त ६ महिन्यात फळधारणा चालू होते
  • दुसऱ्या वर्षांपासून एका झाडाला  ५५ ते ६५ किलो चे उत्पादन मिळते
  • प्रत्येक वर्षी उत्पन्नात २५% ते ३५% टक्के उत्पादनात वाढ होते

आमच्याकडे सर्व प्रकारचे फळ झाडे फुल झाडे व शोभेची रोपे मिळतील.

kashmir apple bor plant for sell in ahemdnagar.

कश्मिरी अँपल बोर

मेसेज करा
कॉल करा
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading