जमीन भाड्याने देणे आहे
मेसेज करा
कॉल करा
जमीन भाड्याने देणे आहे
📍 ठिकाण: कोळगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर
🏫 शाळेजवळील एकर शेत जमीन नर्सरी किंवा भाजीपाला पिकासाठी खंडाने देणे आहे.
💧 सुविधा:
✔ ड्रिप व्यवस्था उपलब्ध
✔ पाण्याची योग्य सोय
✔ लागवडीसाठी सुपीक जमीन
🌱 नर्सरी, भाजीपाला, फुलशेती इत्यादीसाठी अतिशय योग्य.
📞 संपर्क: 9422403443
पहिला रिव्ह्यू द्या!
