मलमे हायटेक ऊस नर्सरी.
उस बागायतदार अँग्रो इंडस्ट्रिज
खालील उसाची रोपे चांगल्या प्रतीची व उत्तम गुणवत्तेची रोपे योग्य दरात मिळतील.
- CO-86032
- MS-1000
- COVSI - 18121
- VSI - 8005
- Fule PDN 0265
- CO-11015
- 75 Nira 86032 PDN
- Fule PDN- 15012
- Com - 11082
- SNK - 9293
- COSNK - 13374
- COSNK - 13436
उस बागायतदार किटचे कार्य:
- उसाला लांब व भरपुर मुळ्या येतात.
- उसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढले उस काटक होतो त्यामुळे तो रोग व किडीस कमी बळी पडतो.
- उसाची प्रति एकर संख्या, कांड्यांची लांबी जाडी वाढल्याने प्रति ठाकर उत्पादन वाढते.